‘घरोघरी मातीच्या चुली’मधील ऐश्वर्या-सारंगच्या लग्नातील पैठणी थीमची चर्चा
'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. सारंग भावोजी आणि ऐश्वर्याच्या लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण रणदिवे-विखेपाटील कुटुंबीयांनी दिलं आहे. ही मालिका सायंकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
Most Read Stories