Girgaon Chowpati Gallery : मुंबईकरांनो तुमची नवी दर्शक गॅलरी पाहा, गिरगाव चौपाटीच्या सौंदर्यात भर
गिरगाव चौपाटीवर आज नव्या दर्शक गॅलरीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. या गॅलरीने गिरगाव चौपाटीच्या सौदर्यात आणखी भर पडली आहे.
Most Read Stories