Marathi News Photo gallery Girija Prabhu: Nauvari saree, Nakat Nath, Kapali Chandrakor ... actress Girija Prabhu's traditional look viral on social media
Girija Prabhu : नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर… अभिनेत्री गिरीजा प्रभूचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल
गिरिजाने नुकतंच सोशल मीडियावर आपल्या पारंपरिक वेशभूषेतील फोटो पोस्ट केले आहेत. नाकात नथ , नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर असा लुक चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे