आयपीएल 2024,
2 | Ruturaj Gaikwad | 583 | |
3 | Riyan Parag | 573 | |
4 | Travis Head | 567 | |
5 | Sanju Samson | 531 |
2 | Varun Chakravarthy | 21 | |
3 | Jasprit Bumrah | 20 | |
4 | T Natarajan | 19 | |
5 | Harshit Rana | 19 |
2 | Jasprit Bumrah | 5/21 | |
3 | Yash Thakur | 5/30 | |
4 | T Natarajan | 4/19 | |
5 | Tushar Deshpande | 4/27 |
इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. या लीगला 2008 मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळी एकूण 10 संघांचा समावेश होता. या टुर्नामेंटमध्ये चेन्नई सुपरकिंग्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपरजायंट्स, सनराइजर्स हैदराबाद, कोलकाता नाइट राइडर्स हे संघ खेळतात. आयपीएलचा पहिला मोसम राजस्थान रॉयल्स संघाने जिंकला होता. शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपरकिंग्सला 3 विकेट्सने पराभूत केलं होतं. आयपीएलच्या आतापर्यंतच्या सर्व मोसमाचा इतिहास पाहिला तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स हे दोन्ही सर्वात यशस्वी संघ ठरले आहेत. दोन्ही संघांनी 5-5 वेळा आयपीएल जिंकली आहे. कोलकाता नाइट रायडर्स दोन वेळा, सनराइजर्स हैदराबाद एक वेळा, तर डेक्कन चार्जर्सने एक वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे.
प्रश्न-आयपीएलचा पहिला अंतिम सामना कुठे खेळवण्यात आला होता?
प्रश्न- आयपीएलमध्ये सर्वात जास्त शतक कोणी केले आहेत?
उत्तर :- आयपीएलमध्ये सर्वात जास्त शतक विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराटने आयपीएलमध्ये 8 शतक ठोकले आहेत.
प्रश्न- कोणत्या संघाने आयपीएलमध्ये सर्वात जास्त अंतिम सामने खेळले आहेत?
उत्तर :- चेन्नई सुपरकिंग्स संघाने सर्वाधिक 10 वेळा आयपीएलचे अंतिम सामने खेळले आहेत.