Glowing Skin | महागड्या सौंदर्यप्रसाधनांना हटवा, घरगुती उपायांनी चेहरा उजळवा!
तुमची त्वचा अधिक प्रमाणात शुष्क असल्यास मलाईचा वापर करणं फायदेशीर ठरेल. त्वचेसाठी मलाई सर्वोत्तम मॉईश्चरायझर मानला जातो. नियमित झोपण्यापूर्वी काही मिनिटांसाठी मलाईने त्वचेची मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून साफ करा. मलाई तुमच्या चेहऱ्यावरील खराब उतींवर अत्यंत प्रभावी ठरते.
Most Read Stories