Gold Silver Price : सोनं-चांदी झाली स्वस्त; वाचा पुढे सोनं वधारेल की आणखी घसरेल

ऑगस्टपासून आतापर्यंत सोने 11,500 रुपयांनी स्वस्त झालेय. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर दहा ग्रॅम 56,200 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

| Updated on: Mar 05, 2021 | 8:56 AM
गुरुवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याच्या दहा ग्रॅम (Gold Rate) 217 ​​रुपयांवर घसरला. सोन्याप्रमाणेच चांदीही स्वस्त झाली. एक किलो चांदीची किंमत (Silver Price) 1,217 रुपये झाली.

1 / 7
दरम्यान, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाची वॅक्सिन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याचे भाव घसरतील.

दरम्यान, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाची वॅक्सिन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याचे भाव घसरतील.

2 / 7
एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते, डॉलरची मजबुती आणि अमेरिकन ट्रेझरी यील्डमध्ये वाढ यामुळे सोन्यावर मोठा दबाव निर्माण झाला. ऑगस्टपासून आतापर्यंत सोने 11,500 रुपयांनी स्वस्त झालेय. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर दहा ग्रॅम 56,200 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

3 / 7
गुरुवारी सोन्याची किंमत (Gold Price on 4 March 2021) - दिल्ली बुलियन मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याची किंमत 44,589 रुपयांवरून 44,372 रुपयांवर घसरली. अशा प्रकारे सोन्याच्या किमती 217 रुपयांनी खाली आल्यात.

4 / 7
गुरुवारी चांदीचा दर (Silver Price on 4 March 2021) - त्याच वेळी दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 67,815 रुपयांवरून घसरून 66,598 रुपये प्रतिकिलोवर आला. बुधवारी सराफा बाजारात चांदी 602 रुपयांनी वाढली होती.

5 / 7
Gold Rate Today

Gold Rate Today

6 / 7
Gold Rate Today

Gold Rate Today

7 / 7
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.