हातात काम नसताना राखी सावंत कमावते कोट्यवधींची माया, दुबईत देखील गडगंज संपत्ती

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे राखीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. शिवाय अभिनेत्रीच्या संपत्तीबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. राखी सावंत गडगंज संपत्तीची मालकीण आहे.

| Updated on: Nov 25, 2024 | 12:30 PM
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने अनेक सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. राखील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. पण राखीने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख  निर्माण केली आहे.

1 / 5
रिपोर्टनुसार, राखी सावंत हिची नेटवर्थ 37 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईत राखीचं स्वतःचं घर देखील आहे. राखी रिऍलिटी शोच्या माध्यमातून कमाई करते.

रिपोर्टनुसार, राखी सावंत हिची नेटवर्थ 37 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईत राखीचं स्वतःचं घर देखील आहे. राखी रिऍलिटी शोच्या माध्यमातून कमाई करते.

2 / 5
बिग बॉस तर कधी डान्स शोमध्ये राखी सावंत दिसते. याच शोच्या माध्यमातून राखी कमाई करते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी राखी प्रचंड रॉयल आयुष्य जगते.

बिग बॉस तर कधी डान्स शोमध्ये राखी सावंत दिसते. याच शोच्या माध्यमातून राखी कमाई करते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी राखी प्रचंड रॉयल आयुष्य जगते.

3 / 5
एकदा राखीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा राखी पापाराझींना म्हणाली, ‘दुबई याठिकाणी राखी सावंत हिची अकॅडमी सुरु झाली आहे. दुबईमध्ये मी आणखी एक घर देखील घेतलं आहे. एक नवी गाडी देखील घेतली आहे..’

4 / 5
सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या राखीकडे बॉलिवूडमध्ये कोणतंही काम नाही, तरी देखील ड्रामा क्विन कोट्यवधींची माया कमावतेय.

सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या राखीकडे बॉलिवूडमध्ये कोणतंही काम नाही, तरी देखील ड्रामा क्विन कोट्यवधींची माया कमावतेय.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.