Happy Birthday Sonam Kapoor | बॉलिवूडची ‘फॅशन आयकॉन’ सोनम कपूर, पाहा पती आनंद आहुजासोबतचे खास रोमँटिक क्षण!
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आज 36 वर्षांची झाली आहे. गेल्या काही काळापासून अभिनेत्री पती आनंद आहुजासमवेत लंडनमध्ये राहत होती. या दरम्यान त्यांनी आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Most Read Stories