घटस्फोटानंतर हार्दिकची मुलासोबत अशी झाली पहिली भेट; म्हणाला ‘आनंद..’
जुलै महिन्यात हार्दिक आणि नताशाने घटस्फोट जाहीर केला. त्यानंतर मुलगा अगस्त्यला घेऊन नताशा मायदेशी सर्बियाला गेली होती. काही दिवसांपूर्वीच ती भारतात आली आणि त्यानंतर हार्दिक पहिल्यांदाच मुलाला भेटला. मुलासोबतचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
Most Read Stories