Hartalika Vrat 2024: हरितालिका व्रत पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता?

पुराण काळापासून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी केले जाणारे हरतालिकेच्या व्रताचे मोठे महत्व असते. हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मातीच्या मूर्तीची विधिवत पूजा आणि उपवास करतात.

| Updated on: Sep 03, 2024 | 2:19 PM
पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हरितालिकेचं व्रत खूप महत्त्वाचं आहे, असं मानलं जातं. हरितालिका व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजलं जातं.

पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हरितालिकेचं व्रत खूप महत्त्वाचं आहे, असं मानलं जातं. हरितालिका व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजलं जातं.

1 / 6
या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाणी आणि अन्नाशिवाय उपवास करतात. अविवाहित मुलीही हे व्रत करतात. असं मानलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो. अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून यादिवशी उपवास करतात.

2 / 6
यावर्षी हरितालिका पूजेचा मुहूर्त सकराळी 6.02 ते 8.33 असा आहे. वेळ- 2 तास 31 मिनिटं. तृतीया तिथी 5 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12.21 वाजता सुरू होईल. तृतीया तिथी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3.01 वाजता संपेल.

3 / 6
हरितालिका व्रत येत्या 6 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं. त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. हरितालिकेचं व्रत शंकर-पार्वतीला समर्पित आहे.

4 / 6
हरितालिका व्रताची पूजा विधी- हरितालिका व्रतामध्ये गणेश, शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. सर्वप्रथम मातीपासून तीन मूर्ती बनवा आणि टिळक लावून गणेशाला दुर्वा अर्पण करा.

हरितालिका व्रताची पूजा विधी- हरितालिका व्रतामध्ये गणेश, शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. सर्वप्रथम मातीपासून तीन मूर्ती बनवा आणि टिळक लावून गणेशाला दुर्वा अर्पण करा.

5 / 6
यानंतर भगवान शंकराला फुलं, बेलपत्र अर्पण करा आणि नंतर माता पार्वतीला मेकअपचं सामान अर्पण करा. यानंतर श्रीगणेशाची आरती करा. आरती झाल्यावर शिव आणि माता पार्वतीला नैवेद्य दाखवा.

यानंतर भगवान शंकराला फुलं, बेलपत्र अर्पण करा आणि नंतर माता पार्वतीला मेकअपचं सामान अर्पण करा. यानंतर श्रीगणेशाची आरती करा. आरती झाल्यावर शिव आणि माता पार्वतीला नैवेद्य दाखवा.

6 / 6
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.