Bhagyashree Milind: बालक-पालक चित्रपटातील चिऊ म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदचा बोल्ड अंदाज पाहिलात का? चाहते म्हणतायत….

भाग्यश्रीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनपटावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ सिनेमात आंनदी बाईंची भूमिका साकारली होती, हा चित्रपटही चांगलाच गाजला होता.

| Updated on: Jul 29, 2022 | 10:52 AM
२०१३मध्ये  आलेल्या  बालक पालक म्हणजेच  'बीपी' या चित्रपटातून   प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री भाग्यश्री  मिलिंद मराठी  चित्रपट  सृष्टीत  चांगलीच  स्थिरावली आहे.  भाग्यश्रीने आपल्या  सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे  साडीतील आर्कषक  फोटो शेअर केले आहेत.

1 / 6
 भाग्यश्रीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनपटावर आधारित  ‘आनंदी गोपाळ’ सिनेमात  आंनदी बाईंची  भूमिका साकारली होती, हा चित्रपटही  चांगलाच गाजला होता.

भाग्यश्रीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनपटावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ सिनेमात आंनदी बाईंची भूमिका साकारली होती, हा चित्रपटही चांगलाच गाजला होता.

2 / 6
 आनंदी गोपाळ मधील  भाग्यश्रीच्या भुमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं. मात्र  भाग्यश्री आता तिच्या साडीतील बोल्ड  फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

3 / 6
भाग्यश्रीच्या या फोटोंला चाहत्यांनी खूप पंसत केले आहे. नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तुझे डोळे खुप बोलके आहेत,  Amazinggg, लयभारी  अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

4 / 6
 पांढऱ्या रंगाच्या साडीत भाग्यश्रीने एकापेक्षा एक होत पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर  युझरकडून लाईक्स  पाऊस पडला जात  आहे

5 / 6
शर्म थोडी थोडी हम को आए तो नज़रे झुक जाए,  सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाए असे कॅप्शन  तिने आपल्या फोटोना दिले आहे

6 / 6
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.