स्वादच नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर स्ट्रॉबेरी, डॉक्टरांनी सांगितले 4 जबरदस्त फायदे

Health Benefits of Eating Strawberry: स्ट्रॉबेरी हे फळ सर्वांना आवडते. स्ट्रॉबेरीचा गोड-आंबट स्वाद अनेकांना आकर्षित करतो. आरोग्यासाठी स्ट्रॉबेरी सर्वोत्तम फळ आहे. स्ट्रॉबेरीमध्ये आरोग्यास फायदेशीर असणारे अनेक घटक आहेत.

| Updated on: Nov 03, 2024 | 6:51 AM
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, मँगनीज, फोलेट आणि पोटेशियम मुबलक प्रमाणात आहे. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये एंटीऑक्सिडेंट्ससुद्धा असतात. यामुळे आरोग्य अधिक चांगले राहते. प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट निखिल वत्स यांनी हा फळ सेवन करण्याचे फायदे सांगितले.

1 / 5
स्ट्रॉबेरीमध्ये फायबर, फ्लेव्होनॉइड्स आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठीही फायदेशीर मानले जातात.

2 / 5
स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. परिणामी व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमच्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करून तुम्ही अनेक आजार टाळू शकता.

3 / 5
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्ससारखे इतर पोषक घटक आहे. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्ट्रॉबेरीचे नियमित सेवन केल्याने वय-संबंधित मॅक्युलर डिजनरेशनचा धोका कमी होतो आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

4 / 5
स्ट्रॉबेरीमध्ये खूप कमी कॅलरीज आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. तुम्ही एक स्ट्रॉबेरी खाल्ली तरी जास्त वेळ भूक लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला वजनावर हळूहळू नियंत्रण मिळवता येईल. हे नियमित खाल्ल्याने तुमची फिटनेसही चांगले राहील.

5 / 5
Follow us
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.