Health Tips : ‘या’ पाच गोष्टींच्या अति सेवनाने हाडे बनतात ठिसूळ; वेळीच व्हा सावध
हाडे (Bones) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपले संपूर्ण शरीर या हाडांवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांना मजबूत ठेवणे खूप गरजेचे आहे. पण आपल्या आहारातील (Diet) काही गोष्टी हाडे कमकुवत (Weak bones)करण्याचे काम करतात. आज आपण अशाच 5 पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत.
Most Read Stories