ही आहेत 5 heart friendly फळे! हृदयरोगापासून होईल बचाव

आरोग्यासाठी फळे खूप चांगली असतात. काही फळे हृदयासाठी खूप उपयोगी असतात. हृदय चांगलं राहावं म्हणून या फळांचं सेवन करायला हवं. कोणती आहेत अशी ५ फळे जी हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात. हृदयरोगापासून तुम्हाला जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर ही फळे खा.

| Updated on: Sep 29, 2023 | 12:15 PM
एक सफरचंद डॉक्टरला ठेवते लांब असं आपण ऐकत आलोय. हो ना? खरंच असं आहे का? होय. सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. यात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयरोगाचा धोका कमी करतात. सफरचंद मध्ये फायबर असतं आणि हे कोलेस्टेरॉलची पातळी सुद्धा कमी करू शकतात. हृदय चांगलं ठेवण्यासाठी सफरचंद खा.

1 / 5
महाग फळ म्हणून एवोकॅडोची ओळख आहे. या फळामध्ये हृदय-निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. हे फळ खराब कोलेस्ट्रॉलची पातळी करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.

महाग फळ म्हणून एवोकॅडोची ओळख आहे. या फळामध्ये हृदय-निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. हे फळ खराब कोलेस्ट्रॉलची पातळी करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.

2 / 5
व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. लिंबूवर्गीय म्हणजेच आंबट फळांमध्ये हे व्हिटॅमिन खूप असतं. संत्री, मोसंबी अशी अनेक फळे यात मोडतात. व्हिटॅमिन सी स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करतात. व्हिटॅमिन सी असणारी फळे हृदयाचे आरोग्य चांगलं करतात.

3 / 5
व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी. होय, किवीमध्ये हे दोन्ही व्हिटॅमिन असतात. या व्हिटॅमिन्सने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो. या फळाच्या सेवनाने रक्तदाब सुद्धा कमी होतो. किवीमध्ये फायबर सुद्धा चांगल्या प्रमाणात असते.

4 / 5
सफरचंदाप्रमाणे केळी हे फळ सुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फळात पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतं. फायबर आणि विविध जीवनसत्त्वांचा केळी हा चांगला स्रोत आहे. रक्तदाब नियमित, व्यवस्थित असेल तर हृदय चांगलं राहतं. केळी खाल्ल्याने रक्तदाब नियमित होतो, स्ट्रोकचा धोका कमी होतो.

5 / 5
Follow us
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.