Rain Photo : मुंबईत मुसळधार पाऊस, रस्त्यांना आले नदीचे स्वरुप, अनेक भागांत पाणी साचले
हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड भागात रेड अलर्ट दिला होता. त्यानंतर मुंबईत ऑरेंज अलर्ट दिला होता. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी अनेक रस्ते जलमय झाले. अंधेरीत पंपिंग मशिनद्वारे सबवेच्या आतून पाणी काढण्याचे काम बीएमसीचे कर्मचारी सतत करत असतात.
Most Read Stories