Rain Photo : नदीला पूर, पाणी बाजारपेठांमध्ये, प्रशासन झाले अलर्ट
Rain : गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. नदीचे पाणी रस्त्यांवर आणि बाजारपेठेत आले आहे. चिपळूणमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Most Read Stories