प्लास्टिक सर्जरीनंतर इतका बदलला अदिती राव हैदरीचा लूक; तुम्हीही व्हाल थक्क!

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी'मध्ये बिब्बोजानची भूमिका साकारणाऱ्या अदिती राव हैदरीने तिच्या सौंदर्याने, अभिनयाने सर्वांनाच घायाळ केलं. मात्र काही वर्षांपूर्वी अदिती खूप वेगळी दिसायची. प्लास्टिक सर्जरीनंतर तिचं नाव आणि आयब्रो बदलले.

| Updated on: May 24, 2024 | 10:13 AM
अभिनेत्री अदिती राव हैदरीला बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानल जातं. राजघराण्यातून आलेल्या अदितीने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सध्या हिरामंडी या वेब सीरिजमुळे अदिती सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

1 / 5
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हिरामंडी या वेब सीरिजमध्ये आदितीने बिब्बोजानची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. अदिती या सीरिजमधील तिच्या लूकमुळेही चर्चेत आली आहे. मात्र आता दिसणारी अदिती आणि आधीची अदिती यांमध्ये भरपूर फरक असल्याचं लक्षात आलंय.

2 / 5
सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये अदितीचा चेहरा पूर्ण वेगळा दिसायचा आणि आता ती पूर्ण वेगळी दिसते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या तिच्या फोटोंवरून ही गोष्ट सहज लक्षात येते. अदितीने प्लास्टिक सर्जरी करून तिचे आयब्रो आणि नाक यांचा आकार बदलल्याचं दिसून येतं.

3 / 5
अदितीने २००६ मध्ये प्रजापती या मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने मर्डर ३, पद्मावत, सायको, बॉस, भूमी, वजीर, दास देव, खुबसुरत, ये साली जिंदगी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

4 / 5
अदितीने प्लास्टिक सर्जरी केली असली तरी तिच्या बाबतीत ही सर्जरी अत्यंत यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली. नाकाच्या बदललेल्या आकारामुळे ती आधीपेक्षा अधिक सुंदर दिसत असल्याचं काहींनी म्हटलंय.

5 / 5
Follow us
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.