‘हिरामंडी’साठी सर्वाधिक मानधन कोणाला? ‘या’ अभिनेत्रीने फरदीन खानलाही टाकलं मागे

देशाच्या विभाजनापूर्वी ‘हिरामंडी’च्या वेश्या त्याकाळी प्रचंड चर्चेत होत्या. राजकारण, प्रेम आणि फसवणूक या सर्व गोष्टी त्याकाळी कोठ्यावर पहायला मिळायच्या. मुघल काळात अफगाणिस्तान आणि उजबेकिस्तानच्या महिलासुद्धा हिरामंडीमध्ये रहायला आल्या होत्या.

| Updated on: Apr 24, 2024 | 11:19 AM
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी' या वेब सीरिजची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सीरिजच्या माध्यमातून भन्साळी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. 'हिरामंडी'मध्ये कलाकारांची मोठी फौज पहायला मिळतेय. यात कोणाला किती मानधन मिळालं, ते पाहुयात..

1 / 8
'हिरामंडी'मधील भूमिकेसाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला 2 कोटी रुपये मिळाले आहेत. यामध्ये ती फरीदानची भूमिका साकारतेय. या आठ भागांच्या सीरिजमध्ये सोनाक्षीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

2 / 8
अभिनेत्री अदिती राव हैदरीला या सीरिजमधील भूमिकेसाठी 1.5 कोटी रुपये मानधन मिळाल्याचं कळतंय. अदितीने याआधी 'पद्मावत' चित्रपटासाठी संजय लीला भन्साळींसोबत काम केलं होतं.

3 / 8
अभिनेत्री मनिषा कोईरालासुद्धा या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी तिने एक कोटी रुपये फी स्वीकारली आहे. या प्रोजेक्टवर भन्साळी गेल्या 14 वर्षांपासून काम करत आहेत.

4 / 8
रिचा चड्ढाने या सीरिजमधील भूमिकेसाठी 1 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. ‘हिरामंडी’ हा पाकिस्तानमधील लाहोर स्थित रेडलाइट एरिया आहे. एकेकाळी तो ‘शाही मोहल्ला’ म्हणून ओळखला जायचा.

5 / 8
फरदीन खानने बऱ्याच वर्षांनंतर पुनरागमन केलं आहे. भन्साळींच्या या सीरिजमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. त्यासाठी त्याने 75 लाख रुपये फी घेतली आहे.

6 / 8
अभिनेत्री संजिदा शेखला 40 लाख रुपये मानधन मिळालं आहे. संजिदा विविध मालिकांमध्ये भूमिका साकारत घराघरात पोहोचली. 'हिरामंडी' हा तिच्या करिअरमधील सर्वांत मोठा प्रोजेक्ट आहे.

7 / 8
या सीरिजमध्ये सर्वांत कमी मानधन अभिनेत्री शर्मिन सहगलला मिळालं आहे. तिने 35 लाख रुपये मानधन स्वीकारलं आहे. भन्साळी हे शर्मिनचे काका आहेत. त्यांच्यासोबत तिने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. 2019 मध्ये 'मलाल' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.

8 / 8
Follow us
'एकला चलो रे'... आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?
'एकला चलो रे'... आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?.
'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य
'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य.
'पवारांचे 5 खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद', राऊतांच्या दाव्यानं खळबळ
'पवारांचे 5 खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद', राऊतांच्या दाव्यानं खळबळ.
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.