Helicopter Crash | कुणाचे प्रमोशन तर कुणी सेवानिवृत्तीजवळ, CDS बिपीन रावतांसह देशाच्या ‘या’ वीरांनीही गमावले प्राण!

Bipin Rawat Accident : CDS जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूत कोसळले. ज्यामध्ये एकूण 14 लोक होते. यापैकी एकच व्यक्ती जिवंत असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

| Updated on: Dec 09, 2021 | 11:42 AM
CDS Bipin Rawat Helicopter Accident : तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये बुधवारी एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला. ज्यामध्ये भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 14 जण होते. या दुर्घटनेतील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

1 / 8
संपूर्ण देश सीडीएस बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांची आठवण करत आहे, परंतु अपघातात (Army Helicopter Crash) प्राण गमावलेल्या इतर जवानांही विसरता कामा नये. सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र कुमार, एल/नायक विवेक कुमार, एल/सी नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल यांनी देखील या अपघातात आपले प्राण गमवले आहेत.

2 / 8
ब्रिगेडियर एचएस लिद्दर - ब्रिगेडियर एचएस लिद्दर (Brigadier HS Lidder) हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे संरक्षण सल्लागार म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी गीतिका आणि मुलगी आशना असा परिवार आहे. ब्रिगेडियर लिद्दर लवकरच जनरल रावत यांच्या स्टाफला सोडून एका डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून पदभार स्वीकारणार होते. त्यांनी लिहिलेल्या शेवटच्या पत्रांपैकी एक जर्नल CLAWS मध्ये प्रकाशित झाले होते. त्यांना मेजर जनरल पदावर बढती देण्यास मान्यता देण्यात आली होती.

3 / 8
लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग- लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग (Lt Col Harjinder Singh) हे सीडीएसचे एसओ म्हणून काम करत होते. सदैव हसतमुख अधिकारी अशी त्यांची ओळख होती.

4 / 8
हवालदार सतपाल राय- दार्जिलिंगमधील तकदह येथील रहिवासी हवालदार सतपाल राय (Havildar Satpal Rai) हे सीडीएसचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी होते.

5 / 8
नाईक गुरसेवक सिंग - नाईक गुरसेवक सिंग (Naik Gursewak Singh) हे 9 पॅरा स्पेशल फोर्समधील होते. त्यांनी सीडीएसचे प्रधान कर्मचारी अधिकारी म्हणून काम केले आहे. ट्विटर हँडलनुसार एनके जी. सिंग हे मूळचे पंजाबचे असून, ते काहीच आठवड्यांत ते निवृत्त होणार होते.

6 / 8
नाईक जितेंद्र कुमार - 3 पॅरा एसएफचे नाईक जितेंद्र कुमार (Naik Jitendra Kumar) हे जनरल रावत यांचे पीएसओ होते. त्यांच्या निधनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर लिहिले की, 'मध्य प्रदेशचे सुपुत्र जितेंद्र कुमार यांना श्रद्धांजली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या हेलिकॉप्टर दुर्घटनेने सीडीएस बिपिन रावत यांना आपल्यापासून दूर नेले, कर्तव्य बजावताना सिहोरच्या सुपुत्राला आपले प्राण गमवावे लागले. ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती देवो’

7 / 8
लान्स नाईक बी साई तेजा - लान्स नाईक बी साई तेजा (Lance Naik B Sai Teja) यांनी सीडीएसचे पीएसओ म्हणून काम केले आहे. ते आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी यांच्याशिवाय एक आणि तीन वर्षांची दोन मुले आहेत.

8 / 8
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.