दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट हायकोर्टात नोकरी, मोठी सुवर्णसंधी

​High Court Jobs 2024 : जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी झटपट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी नक्कीच आहे.

| Updated on: Jun 09, 2024 | 12:56 PM
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी आहे. गुजरात हायकोर्टाकडून ही भरती राबवली जातंय.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी आहे. गुजरात हायकोर्टाकडून ही भरती राबवली जातंय.

1 / 5
ड्रायव्हर पदासाठी ही भरती सुरू आहे. नुकताच भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. 34 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

ड्रायव्हर पदासाठी ही भरती सुरू आहे. नुकताच भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. 34 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारे उमेदवार हे दहावी पास असावीत. उमेदवाराकडे LMV परवाना असावा. हेच नाही तर पाच वर्षांचा अनुभव देखील असावा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारे उमेदवार हे दहावी पास असावीत. उमेदवाराकडे LMV परवाना असावा. हेच नाही तर पाच वर्षांचा अनुभव देखील असावा.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवाराला 1 हजार रूपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना फीससाठी थोडी सूट देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवाराला 1 हजार रूपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना फीससाठी थोडी सूट देण्यात आलीये.

4 / 5
hc-ojas.gujarat.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज करावा लागेल. 15 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

hc-ojas.gujarat.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज करावा लागेल. 15 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.