Hijab : जॉर्डनच्या मुस्लिम राजघराण्यातील महिला कुठला ड्रेसकोड पाळतात? हिजाब वादामुळे का चर्चेत आहे?
हिजाबवरुन कर्नाटकसह संपूर्ण देशभरात वातावरण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील एका महाविद्यालयात सुरु झालेल्या हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रातील विविध शहरात पाहायला मिळत आहे. अशावेळी प्रेषित मोहम्मदांच्या वंशज जॉर्डनच्या राजघराण्यातील महिला हिजाब घालतात का? असा प्रश्न पडतो. किंग अब्दुल्ला यांच्या अधिकृत पेजवर त्यांच्या कुटुंबियांचे अनेक फोटो आहेत. त्यात महाराणी रानियां, प्रिन्सेस सलमा यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. मात्र. त्यात या कुटुंबातील महिलांनी हिजाब घातलेला कुठेही दिसून येत आहे.
Most Read Stories