Devoleena Bhattacharjee and Vishal Singh Photos : आधी एंगेजमेंटचे फोटो शेअर केले अन् मग देवोलिना म्हणते, “हे तर…”

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने अभिनेता विशाल सिंहसोबत साखरपुडा केल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. या दोघांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. पण या दोघांनी एंगेजमेंट केलेली नाही तर हे एका नव्या गाण्याचं प्रमोशन आहे.

| Updated on: Feb 03, 2022 | 2:15 PM
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने अभिनेता विशाल सिंहसोबत साखरपुडा केल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. या दोघांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मात्र जरा थांबा... कारण या दोघांनी एंगेजमेंट केलेली नाही तर हे एका नव्या गाण्याचं प्रमोशन आहे.

1 / 5
देवोलिना आणि विशाल यांनी आधी हे फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र काही वेळातच त्यांनी एक व्हीडिओ शेअर केला. ज्यात त्यांनी हे फोटो गाण्याच्या प्रमोशनचा भाग असल्याचं म्हटलं आहे.

2 / 5
"तुम्ही आमच्या फोटोंना जो प्रतिसाद दिला त्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. तुमच्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यावाद... आमचं एक नवं गाणं येतंय. आनंद मिश्रा यांच्यासोबत आम्ही हे गाणं करणार आहोत. यात आमचं प्रेम आणि रिलेशनशीप दिसेल. या गाण्याच्या प्रमोशनसाठी आम्ही हे फोटो शेअर केले. आम्ही चांगले मित्र आहोत भविष्यात जर आम्ही एकत्र आलो तर नक्की सांगू", असं या दोघांनी या व्हीडिओत सांगितलं आहे.

3 / 5
 देवोलिना आणि विशाल या दोघांनी स्टार प्लसवरच्या साथ निभाना साथियाँ या मालिकेत एकत्र काम केलं आहे. यात देवोलिनाने 'गोपी बहू' हे लोकप्रिय पात्र साकारलं होतं तर विशानने 'जिगर' ही तिच्या दिराची भूमिका केली होती.  त्यामुळे च्या दोघांच्या एकत्र येण्याने त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला होता. पण हे फोटो नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी पोस्ट करण्यात आले होते.

4 / 5
विशाल आणि देवोलिना यांच्या या नव्या गाण्याचं प्रमोशन तर जोरदार सुरू आहे, त्यामुळे येत्या काळात या गाण्याला कसा प्रतिसाद मिळतो पाहणं महत्वाचं असेल.

5 / 5
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.