हे उपाय Low Bp पासून ठेवतील दूर, घरगुती उपाय! वाचा

Low bp चा जर त्रास होत असेल तर त्यावर काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय एकदम सोपे आहेत. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत याचा समावेश करून घेतलात तर तुम्हाला बीपीचा त्रास कधीही होणार नाही. चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, थकवा आणि अशक्तपणा ही बीपी लो होण्याची लक्षणे आहेत. बीपीवर वेळीच नियंत्रण ठेवा. जाणून घेऊयात काय आहेत घरगुती उपाय

| Updated on: Oct 12, 2023 | 3:44 PM
खाण्या पिण्याच्या वाईट सवयीमुळे अनेक आजार होतात. यात हाय बीपी, लो बीपी अशा आजारांचा सुद्धा समावेश होतो. जेव्हा ब्लड प्रेशर 90/60 mmHg पेक्षा कमी असतं तेव्हा त्याला लो बीपी म्हणतात. हे कंट्रोल करायचे देखील अनेक मार्ग आहेत.

1 / 5
चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, थकवा आणि अशक्तपणा ही बीपी लो होण्याची लक्षणे आहेत. बीपी वर जर नियंत्रण ठेवलं नाही तर हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला लो ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 3 खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही स्वतःला या आजारापासून दूर ठेवू शकता

2 / 5
तुळशीची पाने: भारतात तुळस ही घरोघरी असते. तुळस ही आयुर्वेदिक वनस्पती आहे तिचे अनेक फायदे आहेत. बीपी कमी होत असेल तर त्यावर तुळस हा रामबाण उपाय आहे. यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. अनेक अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे नियमितपणे बीपी राखण्यास मदत करतात. रोज तुळशीची ४ पाने चावून खावीत असं केल्याने बीपी कंट्रोल मध्ये राहतो.

3 / 5
अश्वगंधा: अश्वगंधा दुधात टाकून पितात हे तर तुम्हाला माहीतच असेल. दिवसातून जर २ वेळा अश्वगंधा पावडर खाल्ली तर तुमचा बीपी नियंत्रणात राहू शकतो. एक चमचा अश्वगंधा पावडर घ्यावी आणि अर्धा ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात ही पावडर मिक्स करून प्यावी. दिवसातून जर दोन वेळा असे केले तर तुमचा बीपी नक्कीच नीट राहील.

4 / 5
मनुके भिजून खावेत. रात्रभर मनुके भिजत ठेऊन सकाळी ते खाल्ल्यास त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. विशेषतः या पद्धतीने मनुके खाल्ल्यास बीपी लो होतो. ज्या पाण्यात तुम्ही मनुके भिजवलेले आहेत ते पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ल्यास खूप फायदा होतो.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.