MX Player वरील या 5 वेब सीरिजमध्ये आहे फक्त बोल्डपणा, खच्चून भरले आहेत इंटिमेट सिन्स
चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजही आता या OTT प्लॉटफार्मवर दिसून येत आहेत. हे सगळे खरे असले तरी वेब सीरिजच्या कंटेटमुळे कुटुंबियांनी एकत्र बसून पाहण्याचा आनंद घेऊ शकत नाही. आता ही गोष्ट वेब सीरिज बनवणाऱ्यानाही माहिती असल्याने त्यांनीही आता बोल्ड सीनचाच अधिक भरणा केला आहे.
Most Read Stories