Rosie Moore : जगातील सर्वात सुंदर शास्त्रज्ञ, ‘ब्युटी विथ ब्रेन’, सोशल मीडियावर फोटो झालेत व्हायरल!

प्रत्येकाच्या मनात शास्त्रज्ञांबद्दलची एक साधी सिम्पल अशी प्रतिमाच तयार झालेली आहे. पण तुम्ही कधी एखादी हॉट, बोल्ड आणि सुंदर अशी शास्त्रज्ञ पाहिली आहे का? बर्‍याच लोकांनी ही शास्त्रज्ञ पाहिलीही नसेल. पण अशी सुंदर शास्त्रज्ञ आहे बरं का!

| Updated on: Apr 06, 2023 | 8:28 PM
प्रत्येकाच्या मनात शास्त्रज्ञांबद्दलची एक साधी सिम्पल अशी प्रतिमाच तयार झालेली आहे. पण तुम्ही कधी एखादी हॉट, बोल्ड आणि सुंदर अशी शास्त्रज्ञ पाहिली आहे का? बर्‍याच लोकांनी ही शास्त्रज्ञ पाहिलीही नसेल. पण अशी सुंदर शास्त्रज्ञ आहे बरं का, तिला तुम्ही ब्रेन विथ ब्युटी असंही म्हणू शकता. तिला पाहून तुम्ही तिच्या प्रेमात नक्कीच पडाल. ती तिच्या सुंदरतेसोबत तितकीच हुशार देखील आहे.

1 / 5
रोझीने काही दिवसांपूर्वीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती सरड्यासारखी दिसणारी धोकादायक सैलामेंडर पकडताना दिसत आहे.  यावेळी तिनं स्वतःच्या संरक्षणासाठी हातमोजे घातले होते. तसंच रोझीने ही पोस्ट शेअर करत सैलामेंडर पकडण्यापूर्वी हातमोजे घालण्याचा सल्ला लोकांना दिला आहे. कारण हातमोजे नाही घातले तर ते थेट त्वचा फाडतील, असंही तिने सांगितलं.

2 / 5
डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, रोझीची कामाची शिफ्ट ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत असते. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती धोकादायक प्राण्यांना हाताळण्याचे काम करते. हे खूप धाडसाचं काम असून तिच्याकडून बघून अनेकांना प्रेरणा मिळते.

3 / 5

4 / 5
रोझी तिच्या कामानंतर जेव्हा तिला मोकळा वेळ मिळतो तेव्हा ती मॉडेलिंग देखील करते. रोझी आता 26 वर्षांची आहे. ती तिचे बिकिनी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.