लॉरेन्स बिष्णोईच्या हिटलिस्टवर असलेला सलमान खान सरकारकडे किती टॅक्स भरतो?

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान चर्चेत आला आहे. ज्या लॉरेन्स बिष्णोईकडून सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, त्यानेच सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. बिष्णोईच्या हिटलिस्टवर असलेला सलमान यावर्षी सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

| Updated on: Oct 16, 2024 | 9:44 AM
बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खान दरवर्षी भरभक्कम टॅक्स भरतो. बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांची कमाई, जाहिराती आणि इतर प्रोजेक्ट्समधून त्याची चांगलीच कमाई होते. यावर्षी तो सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

1 / 5
सलमान खानने यावर्षी तब्बल 75 कोटी रुपये कर भरला आहे. यानुसार सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे.

सलमान खानने यावर्षी तब्बल 75 कोटी रुपये कर भरला आहे. यानुसार सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे.

2 / 5
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर साऊथ सुपरस्टार थलपती विजय आहे. त्याने या वर्षात 80 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. थलपती विजय हा तमिळ सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर साऊथ सुपरस्टार थलपती विजय आहे. त्याने या वर्षात 80 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. थलपती विजय हा तमिळ सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे.

3 / 5
सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूडचा 'किंग' अर्थात शाहरुख खान आहे. त्याने यावर्षी तब्बल 92 कोटी टॅक्स भरला आहे. या यादीत 71 कोटी रुपये कर भरणारे अमिताभ बच्चन चौथ्या क्रमांकावर आहेत. तर 42 कोटी रुपये कर भरणारा अजय देवगण पाचव्या स्थानी आहे.

4 / 5
अभिनेता हृतिक रोशनने यावर्षी 28 कोटी रुपये कर भरला आहे. या यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या यादीत कॉमेडीयन कपिल शर्मासुद्धा आहे. यावर्षी त्याने 26 कोटी रुपये कर भरला आहे.

अभिनेता हृतिक रोशनने यावर्षी 28 कोटी रुपये कर भरला आहे. या यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या यादीत कॉमेडीयन कपिल शर्मासुद्धा आहे. यावर्षी त्याने 26 कोटी रुपये कर भरला आहे.

5 / 5
Follow us
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...