Sania Mirza : शोएब मलिकशी घटस्फोटानंतर वर्षभरात सानिया मिर्झाची संपत्ती वाढली की कमी झाली?
Sania Mirza : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या घटस्फोटाला वर्ष होत आलय. तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू सोबत लग्न केलं होतं. सानियाच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता.
![मागच्यावर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/feature-2025-01-29T145403.237.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाला आता जवळपास एक वर्ष होत आलय. माजी टेनिस स्टार सानिया मिर्झाची कमाई ब्रांड एंडोर्समेंट, गुंतवणूक आणि टेनिस अकादमीमधून होते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/sania-mirza.jpg)
2 / 5
![सानिया मिर्झा पब्लिक अपीरियंसमध्ये दिसते. टेलिविजय अपीरियन्समधूनही ती पैसा कमावते. सानिया मिर्झा एशियन पेंटस, लॅक्मे, डेन्यूब प्रॉपर्टीज आणि हर्षे सारख्या ब्रांड्सचा प्रचार करते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mirza-sania.jpg)
3 / 5
![सानिया मिर्झा कथितरित्या प्रत्येक ब्रांड एंडोर्समेंटमधून जवळपास 60 ते 70 लाख रुपये कमावते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mirza-1.jpg)
4 / 5
![घटस्फोटाच्यावेळी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची एकूण संपत्ती 250 कोटींच्या घरात असल्याच बोललं जात होतं. आता वर्षभराने टेनिस स्टार सानिया मिर्झाची संपत्ती 216 कोटी झाल्याच बोललं जात आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/sania-1-1.jpg)
5 / 5
![IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-2025-dates-pti.webp?w=670&ar=16:9)
IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या
![Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं? Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chanakya-niti-wife-age-gap-marriage-bond-1.webp?w=670&ar=16:9)
Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं?
![अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-pexels-emrekeshavarz-7207270ITG-1739694403213-scaled-1.jpg?w=670&ar=16:9)
अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड
![PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ? PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-PTI02_13_2025_000509BITG-1739525574338-scaled-1-1.jpg?w=670&ar=16:9)
PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ?
![व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/B12-2.jpg?w=670&ar=16:9)
व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा
![आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Aaradhya-Bachchan.jpg?w=670&ar=16:9)
आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल