अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगवर अंदाजे किती हजार कोटी खर्च? अंबानींसाठी ही रक्कम काहीच नाही

Anant ambani Radhika merchant pre wedding |आज सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची चर्चा आहे. सध्या दररोज या सोहळ्याच्या भव्य-दिव्य आयोजनाची नवनवीन माहिती समोर येत आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या लाडक्या लेकासाठी किती खर्च केला? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

| Updated on: Mar 05, 2024 | 7:16 PM
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगच जोरदार सेलिब्रेशन झालं. 3 दिवसांच्या या कार्यक्रमाला तारे-तारकांची मांदियाळी लोटली होती. बॉलिवूडच नाही, आंतरराष्ट्रीय कलाकारांची या भव्य सेलिब्रेशनमध्ये परफॉर्म केलं.

1 / 5
अनंत अंबानी आणि राधिका चतुर्वेदी यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहुणे आले होते. उद्योगच नव्हे, बॉलिवूड, क्रीडा सर्व क्षेत्रातील दिग्गज भावी वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

2 / 5
जामनगरमध्ये फक्त तीन दिवसात जवळपास 350 विमामांनी ये-जा केली. उद्योग जगतातून अदानींपासून पीरामल आणि बिरलापासून टाटा पर्यंत प्रत्येक दिग्गज बिझनेस घराणी उपस्थित होती.

जामनगरमध्ये फक्त तीन दिवसात जवळपास 350 विमामांनी ये-जा केली. उद्योग जगतातून अदानींपासून पीरामल आणि बिरलापासून टाटा पर्यंत प्रत्येक दिग्गज बिझनेस घराणी उपस्थित होती.

3 / 5
बॉलिवूडबद्दल बोलायच झाल्यास प्रत्येक स्टार या सेलिब्रेशनला हजर होता. बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन ते दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत आणि आमिर, शाहरुख सलमानपर्यंत कलाकार अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेनशला हजर होते. हे भव्य दिव्य आयोजन पाहून सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की, लग्नाआधीच्या या प्री-वेडिंगवर किती खर्च झाला असेल?

4 / 5
कारण सोहळाच डोळे दिपवून टाकणार होता. तीन दिवसाच्या या सोहळ्यावर अंदाजे 1000 कोटी रुपये खर्च झाले. मुकेश अंबानी यांच्यासाठी ही रक्कम फार मोठी नाहीय. कारण ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्नुसार मुकेश अंबानी यांची नेटवर्थ जवळपास 113 अब्ज डॉलर आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.