मानवाचे शरीर किती तापमान सहन करु शकते ? किती तापमानानंतर मृत्यूचा धोका…

ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीवरील तापमानात प्रचंड वाढ होत चालली आहे. एकीकडे आपण तथाकथित विकासासाठी जंगलांचा नाश करीत सुटलो आहोत. दुसरीकडे आपण जीवाश्म इंधनाच्या वापराने पृथ्वीचे तापमान वाढवित आहोत. त्यामुळे सौदी अरब येथील मक्का येथे तापमान प्रचंड वाढल्याने येथे आलेल्या जगभरातील श्रद्धाळूंचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे मानवी शरीराला नेमके किती तापमान सहन होते याविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

| Updated on: Jun 22, 2024 | 3:05 PM
केवळ भारताच नव्हे तर जगभरात यंदा भीषण तापमान आहे. सौदी अरब येथे तर तापमानाचा उच्चांक झाल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. येथे मक्का मदीना येथे हजयात्रेला गेलेल्या हजारो श्रद्धाळूंचा हिट व्हेवने मृत्यू झाला आहे

1 / 8
सौदीतील हवामान खात्याच्या म्हणण्यानूसार 17 जूनला मक्का ग्रँड मस्जिदजवळ तापमान 51.8 डिग्री पोहचले होते. सौदी अरबमध्ये भीषण उष्णतेने 900 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे, यात 68 भारतीय नागरिक आहेत.

2 / 8
 अशात पाहूयात किती तापमान मानवी शरीराला सहन होते. आणि नेमक्या किती तापमानानंतर मानवाच्या मृत्यूची शक्यता असते.

3 / 8
 संशोधकांच्या म्हणण्यानूसार मानवी शरीराचे तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाईट असते. जे आजूबाजूच्या वातावरणातील 37 डिग्री तापमानाएवढेज मानवी शरीराचे सामान्य तापमान असते.

4 / 8
- मानवी शरीर कमाल 42.3 डिग्री सेल्सिअस तापमान सहज झेलू शकते. विज्ञानाच्या नियमानूसार मानव हा गरम रक्त असलेला सस्तन प्राणी आहे. त्या वैज्ञानिक भाषेत मानवी शरीर हायपोथॅलेमसने सुरक्षित असते. या अशा प्रकारे मानवी मेंदू हायपोथॅलेमसने शरीराचे तापमान जींवत राहण्याच्या सीमेपर्यंत संतुलन करण्याचा स्वयंचलितपणे प्रयत्न करी असते.

5 / 8
 त्यामुळे आपले मानवी शरीर 35 ते 37 डिग्री सेल्सिअस तापमान सहज सहन करु शकते. परंतू जेव्हा तापमान जेव्हा 40 डिग्रीच्या पुढे जाते. तेव्हा मानवाला त्याचा त्रास व्हायला सुरुवात होते.

6 / 8
अनेक अभ्यासात आढळले की 50 डिग्री तापमान मानव सहन करु शकत नाही. याहून अधिक तापमान वाढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण असते. जेथे हवामान एकसारखे नसते तेथे तर 45 डिग्री सेल्सिअसहून अधिकचे तापमानही मानवास धोकादायक असते.

7 / 8
 या पृथ्वी तलावर वेगवेगळे तापमान असते. त्यामुळे तेथील स्थानिकांना ते तापमान सहनकरण्याची शक्ती असते. 45 डिग्री तापमान झाल्यानंतर चक्कर येणे, मळमळणे, ब्लड प्रेशर वाढणे सारख्या समस्या वाढतात. तसेच 48 ते 50 डिग्री सेल्सिअस तापमानात जास्त वेळ राहू नये असा सल्ला दिला जातो.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.