तुम्हालाही पॅनकार्डवरचा फोटो बदलायचा आहे?, ही आहे सगळ्यात सोपी पद्धत

अनेक वेळा कार्डवरली फोटो योग्य नसल्यामुळे व्यवहारात अडचणी येतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी पॅन कार्डवरील फोटो बदलण्याची पद्धती घेऊन आलो आहे.

| Updated on: Feb 16, 2021 | 3:20 PM
भारतात सध्या प्रत्येक कामासाठी पॅन कार्ड (PAN Card) हे एक महत्त्वाचं कागदपत्रं आहे. अगदी कर्ज घेण्यासापासून ते क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन व्यवहार केला तरी पॅन कार्ड महत्त्वाचं आहे. यामध्ये 10-अंकी खाते क्रमांक (Permanent Account number) हा अल्फान्यूमेरिक कोड असतो. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक व्यवहाराची संपूर्ण माहिती पुरवतं.

1 / 9
अशात अनेक वेळा कार्डवरली फोटो योग्य नसल्यामुळे व्यवहारात अडचणी येतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी पॅन कार्डवरील फोटो बदलण्याची पद्धती घेऊन आलो आहे.

2 / 9
पॅन कार्डमध्ये फोटो बदलण्यासाठी अशी आहे पद्धत – सगळ्यात आधी एनएसडीएलच्या (NSDL) अधिकृत वेबसाईटवर जा. यानंतर Application Type पर्यायावर क्लिक करा Changes or correction in existing PAN Data ऑप्शन सिलेक्ट करा.

3 / 9
– आता कॅटेगरी मेन्यूमध्ये Individual ऑप्शन निवडा. यानंतर सगळी महत्त्वाची कागदपत्रं सबमिट करा.

4 / 9
तुम्हालाही पॅनकार्डवरचा फोटो बदलायचा आहे?, ही आहे सगळ्यात सोपी पद्धत

5 / 9
– इथे फोटो बदलण्यासाठी Photo Mismatch ऑप्शनवर क्लिक करा. आता आई-वडिलांची माहिती भरल्यानंतर Next बटणावर क्लिक करा.

6 / 9
– सर्व माहिती भरल्यानंतर अर्जदार ओळख प्रमाणपत्र, पत्ता पुरावा आणि जन्माचा पुरावा जोडा. यानंतर Declaration वर टीक करून Submit बटणावर क्लिक करा

7 / 9
– फोटो आणि सिग्नेचरमध्ये बदल करण्यासाठी अर्ज फी भरावी लागेल. हा शुल्क भारतीयांसाठी 101 रुपये (जीएसटीसह) आणि भारताबाहेरील 1011 रुपये (जीएसटीसह) आहे. पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर 15 अंकांची पावती मिळणार.

8 / 9
तुम्हालाही पॅनकार्डवरचा फोटो बदलायचा आहे?, ही आहे सगळ्यात सोपी पद्धत

9 / 9
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....