अचानक उलट्या झाल्यास घाबरून जायची गरज नाही, हे 4 उपाय करून बघा!
बडीशेप फक्त माऊथफ्रेशनर नाही. तुम्ही जेवण झाल्यावर रात्री झोपताना बडीशेप खाता. बडीशेप उलट्यांवर उत्तम उपाय आहे. तुम्हाला मळमळ झाली की तुम्ही बडीशेप खाऊ शकता. बडीशेपच्या चवीमध्ये उल्टीचा त्रास रोखण्याची क्षमता असते.
Most Read Stories