चेहऱ्यावरील तीळ घालवण्याचे घरगुती उपाय!

तसा तर सुंदरता हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे, दृष्टिकोनाशी संबंधित आहे. काहीजण तिळांना सुंदरतेचा भाग मानतात तर काही निर्दोष त्वचेलाच सर्वस्व मानतात. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टींची इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असते. चेहरा असाच असावा- तसाच असावा असं बरंच काय-काय त्यांना वाटतं. यात काही लोकांना चेहऱ्यावर तीळ नको असतात. जाणून घेऊयात तीळ घालवण्याचे घरगुती उपाय...

| Updated on: Nov 02, 2023 | 4:53 PM
काहींच्या चेहऱ्यावर खूप तीळ असतात. सगळ्यांनाच हे तीळ नकोसे असतात असं नाही, काहीजण त्याला ब्युटी स्पॉट देखील समजतात. पण काही लोक असतात ज्यांना हे तीळ नको असतात. मग तीळ घालवायचे असतील तर घरगुती उपाय काय? वाचा

1 / 5
तुमच्या चेहऱ्यावरचे तीळ तुम्हाला घालवायचे असतील तर तुम्ही लसूण चेहऱ्याला लावू शकता. लसूण चेहऱ्याला लावला की तिळाचा रंग हलका किंवा पूर्णपणे नाहीसा होईल. रोज न लावता काही दिवसांचा गप ठेऊनच लसूण चेहऱ्याला लावा.

2 / 5
बटाट्याचा रस चेहऱ्यासाठी उत्तम असतो. बटाट्याचा रस लावला की डाग कमी होतात, चेहरा उजळतो. तिळावर बटाट्याचा रस लावा. तिळाचा रंग हलका होईल.

बटाट्याचा रस चेहऱ्यासाठी उत्तम असतो. बटाट्याचा रस लावला की डाग कमी होतात, चेहरा उजळतो. तिळावर बटाट्याचा रस लावा. तिळाचा रंग हलका होईल.

3 / 5
मध आणि लिंबू या दोन गोष्टी त्वचेसाठी उत्तम असतात. मधात जर लिंबू मिसळलं आणि ते तिळावर लावलं तर तीळ गायब होऊ शकतात. तुम्ही हा उपाय दिवसातून अनेक वेळा करू शकता.

मध आणि लिंबू या दोन गोष्टी त्वचेसाठी उत्तम असतात. मधात जर लिंबू मिसळलं आणि ते तिळावर लावलं तर तीळ गायब होऊ शकतात. तुम्ही हा उपाय दिवसातून अनेक वेळा करू शकता.

4 / 5
आयोडीनचे अनेक फायदे आहेत. चेहऱ्यावरील तिळांपासून जर सुटका हवी असेल तर तुम्ही आयोडीनचा वापर करू शकता. आयोडीन ठराविक प्रमाणात लावल्यास तीळ गायब होऊ शकतात पण लक्षात ठेवा आयोडीनमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.