Hrithik Roshan : 11 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत हृतिक रोशन रोमँटिक होताच, EX वाईफ सुजैन म्हणाली…
Hrithik Roshan : हृतिक रोशनचा घटस्फोट झालाय. सुजैन खानपासून विभक्त झाल्यानंतर हृतिक रोशन आता आयुष्यात पुढे गेलाय. त्याच्या आयुष्यात आता एक मुलगी आहे. तिच्यासोबत त्याने एक पोस्ट शेअर केली. त्यावर हृतिकची एक्स वाईफ रिएक्ट झालीय.
Most Read Stories