ऋतिक-सबाचे फोटो व्हायरल, डिनर डेटवर असल्याची चर्चा

| Updated on: Feb 05, 2022 | 10:01 AM

ऋतिक रोशन सध्या त्याच्या प्रदर्शित होणाऱ्या 'फायटर' मध्ये व्यस्त आहे. त्या व्यस्ततेमधूनही तो डिनर डेटवर असल्याने सध्या त्या दोघांचीच चर्चा आहे.

1 / 6
बॉलीवूडचा अभिनेता ऋतिक रोशन हा आजकाल आपल्या पर्सनल लाईफमध्ये तो अगदी मजेत आहे. तो सध्या अभिनेत्री सबा आजादबरोबर आता फिरताना दिसत आहे. सतत ती दोघं फिरताना दिसत असल्याने आता ती दोघं डेटवर असल्याचं बोललं जात आहे.

2 / 6
ऋतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून मिस्ट्री गर्लबरोबर फिरताना दिसत आहे. त्यामुळे तो कोणत्या मुलीला डेट करत आहे अशी चर्चा रंगली होती. ज्यावेळी त्या मुलीचे नाव समजले तेव्हा सगळ्यांना समजले की, ती दुसरी तिसरी कुणी नसून सबा आजाद आहे. ती दोघं आता वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये दिसून येत आहेत.

3 / 6
ही दोघं पुन्हा एक रेस्टॉरंटमध्ये दिसून आल आहेत. दोघेही डिनर डेट वर जात असताना त्यांना फोटोग्राफर्सने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

4 / 6
आता ती दोघंही कायम एकत्र दिसत आहेत, एका हॉटेलमध्ये सबा ऋतिक रोशनबरोबर त्याच्या मागून जाताना दिसत असून सतत एकत्र दिसत असल्याने आता ती दोघंही डेटवर असल्याचं बोललं जात आहे.

5 / 6
सबा आजाद ही एक बॉलीवूड अभिनेत्री असून ती सोनी लिवची वेबसिरिज रॉकेट बॉयज मध्ये ती झळकली आहे. या वेबसिरिजबरोबरच ती आणखीही काही चित्रपटातून दिसून आली आहे.

6 / 6
ऋतिक रोशन सध्या त्याच्या प्रदर्शित होणाऱ्या 'फायटर' मध्ये व्यस्त आहे. त्या व्यस्ततेमधूनही तो डिनर डेटवर असल्याने सध्या त्या दोघांचीच चर्चा आहे. ती दोघं सगळीकडे एकत्र दिसत असली तरी त्यांनी त्यांच्या या डिनिर डेटवर दोघांनीही एकही शब्द उच्चरला नाही.