AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! भलंमोठं झाड कारवर पडलं, आश्चर्यकारकरीत्या चालक बचावला

Tree Collapse on Balino Car : ही घटना इतकी भीषण होती की यामध्ये कारची काच, दरवाजा आणि छत यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. निळ्या रंगाच्या बलिनो कारचं यात प्रचंड नुकसान झालंय.

| Updated on: Jan 31, 2022 | 5:06 PM
कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भलंमोठं झाड एका कारवर पडलं. यामध्ये काकचं तर प्रचंड मोठं नुकसान झालं आहे.

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भलंमोठं झाड एका कारवर पडलं. यामध्ये काकचं तर प्रचंड मोठं नुकसान झालं आहे.

1 / 9
भीषण बाब म्हणजे ज्यावेळी भलंमोठं झाड कारवर पडलं, तेव्हा एक ज्येष्ठ नागरीक असलेला कारचालक गाडीच्या आतमध्येच होता. कारवर झाड पडून चालकाला जबर मार लागला.

भीषण बाब म्हणजे ज्यावेळी भलंमोठं झाड कारवर पडलं, तेव्हा एक ज्येष्ठ नागरीक असलेला कारचालक गाडीच्या आतमध्येच होता. कारवर झाड पडून चालकाला जबर मार लागला.

2 / 9
झाड पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. यानंतर रक्तबंबाळ झालेल्या कार चालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केला.

झाड पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. यानंतर रक्तबंबाळ झालेल्या कार चालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केला.

3 / 9
कारच्या वर झाड पडून कारचं टप पूर्णपणे चेपलं होतं. तर दुसरीकडे कारमधून जखमी चालकाला बाहेर कसं काढायचं, अशाही प्रश्न काही काळ लोकांना पडला होता.

कारच्या वर झाड पडून कारचं टप पूर्णपणे चेपलं होतं. तर दुसरीकडे कारमधून जखमी चालकाला बाहेर कसं काढायचं, अशाही प्रश्न काही काळ लोकांना पडला होता.

4 / 9
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोह ही धक्कादायक घटना घडली. मारुती सुझुकी कंपनीच्या बलिनो कारवर भलंमोठं झाड पडलं होतं.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोह ही धक्कादायक घटना घडली. मारुती सुझुकी कंपनीच्या बलिनो कारवर भलंमोठं झाड पडलं होतं.

5 / 9
दरम्यान, झाड कोसळल्याचं कळल्यानंतर तातडीनं पोलीस आणि अग्निशमन दलालाही कळवण्यात आलं. यानंतर पोलिसांसह अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाचं पथही घटनास्थळी दाखल झालं होतं.

दरम्यान, झाड कोसळल्याचं कळल्यानंतर तातडीनं पोलीस आणि अग्निशमन दलालाही कळवण्यात आलं. यानंतर पोलिसांसह अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाचं पथही घटनास्थळी दाखल झालं होतं.

6 / 9
या दुर्घटनेमध्ये कारमधील चाल चंद्रकांत देसाई हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला आणि डोक्याला मार लागला असून ते रक्तबंबाळ झाले होते. चंद्रकांत देसाईन हे उचगाव येथील राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे.

7 / 9
ही घटना इतकी भीषण होती की यामध्ये कारची काच, दरवाजा आणि छत यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. निळ्या रंगाच्या बलिनो कारचं यात प्रचंड नुकसान झालंय.

ही घटना इतकी भीषण होती की यामध्ये कारची काच, दरवाजा आणि छत यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. निळ्या रंगाच्या बलिनो कारचं यात प्रचंड नुकसान झालंय.

8 / 9
भलंमोठं झाड पडल्यामुळे MH 09 DX 7001 या नंबरच्या कारची काच आणि पुढची बाजू यांना मोठा फटका बसला.झाड पडल्यानंतर उपस्थित लोकांनी अक्षरशः गाडीच्या टपावर चढून कारचालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

भलंमोठं झाड पडल्यामुळे MH 09 DX 7001 या नंबरच्या कारची काच आणि पुढची बाजू यांना मोठा फटका बसला.झाड पडल्यानंतर उपस्थित लोकांनी अक्षरशः गाडीच्या टपावर चढून कारचालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

9 / 9
Follow us
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.