इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी

IB Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी नक्कीच आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात देखील झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. चला तर मग झटपट करा अर्ज.

| Updated on: Apr 10, 2024 | 7:55 PM
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी नोकरी करण्याची मोठी एक संधी तुमच्याकडे चालून आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी नोकरी करण्याची मोठी एक संधी तुमच्याकडे चालून आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे.

1 / 5
इंटेलिजन्स ब्युरोकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 660 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास ते पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

इंटेलिजन्स ब्युरोकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 660 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास ते पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

2 / 5
www.mha.gov.in या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

www.mha.gov.in या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

3 / 5
28 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. चला तर मग ही मोठी मोठी संधी वाया न घालता या भरतीसाठी लगेचच अर्ज करा.

28 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. चला तर मग ही मोठी मोठी संधी वाया न घालता या भरतीसाठी लगेचच अर्ज करा.

4 / 5
विविध पदांसाठी ही भरती सुरू असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

विविध पदांसाठी ही भरती सुरू असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

5 / 5
Follow us
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.