Income Tax : ‘या’ 5 रोखीच्या व्यवहारांवरून मिळू शकते आयकर विभागाची नोटीस, व्यवहार काळजीपूर्वक करा!
डिजिटल युगात पूर्वीपेक्षा सोपे आणि जलद व्यवहार झाले आहेत. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने बहुतांश पेमेंटसाठी डिजिटल व्यवहारही अनिवार्य केले आहेत. जर तुम्ही एखाद्यासोबत ऑनलाइन पैशांचा व्यवहार करत असाल, तर तुम्हाला आयकर सूचना येऊ नये म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे. मर्यादेपेक्षा जास्त रोखीच्या व्यवहारांवर आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.
Most Read Stories