Arjun Kapoor: ‘फिटनेस प्रवासाचा मला अभिमान’ अर्जुन कपूर शेअर केले थक्क करणारे फोटो
अर्जुनकपूरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये, त्याचे दोन मिरर सेल्फी शेअर केले आणि सांगितले की गेल्या 15 महिन्यांपासून सुरू असलेल्या त्याच्या फिटनेस प्रवासाचा मला अभिमान आहे.
Most Read Stories