Pune: बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला… पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा संपन्न, पाहा फोटो

पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता. (Immersion ceremony of Mana's Ganapati in Pune, see photo)

| Updated on: Sep 19, 2021 | 5:47 PM
गणेशोत्सवाला दहा दिवस उलटले असून आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. आज पुण्याच्या मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळाच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन झालं आहे.

गणेशोत्सवाला दहा दिवस उलटले असून आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. आज पुण्याच्या मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळाच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन झालं आहे.

1 / 5
पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

2 / 5
मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनाला सकाळी दहा वाजल्यापासूनच सुरुवात झाली होती मंडपातच या गणयाराचं विसर्जन झालं.

मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनाला सकाळी दहा वाजल्यापासूनच सुरुवात झाली होती मंडपातच या गणयाराचं विसर्जन झालं.

3 / 5
यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.

4 / 5
नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर न पडता विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहण्यावरच भर द्यावा, असे आवाहान पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केलंय.

नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर न पडता विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहण्यावरच भर द्यावा, असे आवाहान पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केलंय.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.