विवेक ओबेरॉय याच्या ‘त्या’ प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, व्यावसायिक भागीदार संजय साहा याला…
बाॅलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून तसा दूर आहे. मात्र, असे असतानाही तो चर्चेत दिसतोय. विवेक ओबेरॉय हा सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. विवेक ओबेरॉय याचा चाहतावर्ग मोठा आहे.
Most Read Stories