Rohit Sharma : राजा है राजा रहेगा! श्रीलंकेविरूद्ध 2 धावा करत रोहितने रचला वर्ल्ड रेकॉर्ड

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्याचा दुसरा वन डे सामना सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. नेमका कोणता विक्रम ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 04, 2024 | 10:18 PM
रोहित शर्मा याने याने श्रीलंकेविरूद्ध अवघ्या दोन धावा करत त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये  भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीमध्ये रोहितने चौथं स्थान गाठलं आहे.

रोहित शर्मा याने याने श्रीलंकेविरूद्ध अवघ्या दोन धावा करत त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीमध्ये रोहितने चौथं स्थान गाठलं आहे.

1 / 5
रोहितने टीम इंडियाचे माजी कोच राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडला आहे. वन डे क्रिकेट इतिहासामध्ये  रोहित शर्माने 10,760 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

रोहितने टीम इंडियाचे माजी कोच राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडला आहे. वन डे क्रिकेट इतिहासामध्ये रोहित शर्माने 10,760 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

2 / 5
या यादीमध्ये पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकरने 463 सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर विराट कोहलीने  294 सामन्यात 13872 धावा तर तिसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुलीन असून 308 सामन्यात 11221 धावा केल्यात. आता रोहित चौथ्या स्थानावर असून त्याने 264 सामन्यात 10,831 धावा केल्यात.

3 / 5
रोहितने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातही अर्धशतक पूर्ण केलं होतं. रोहितने दुसऱ्या सामन्यात 44 बॉलमध्ये 64 धावा केल्या. यामध्ये 4 सिक्स आणि 5 चौकार त्याने मारले.

रोहितने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातही अर्धशतक पूर्ण केलं होतं. रोहितने दुसऱ्या सामन्यात 44 बॉलमध्ये 64 धावा केल्या. यामध्ये 4 सिक्स आणि 5 चौकार त्याने मारले.

4 / 5
रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये 264 सामन्यात 31 शतके तर 57  अर्धशतके ठोकली आहेत. भारताकडून सर्वाधिक 330 षटकार मारले आहेत

रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये 264 सामन्यात 31 शतके तर 57 अर्धशतके ठोकली आहेत. भारताकडून सर्वाधिक 330 षटकार मारले आहेत

5 / 5
Follow us
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.