हार्दिकची शेवटची कसोटी मॅच 2018 साली खेळला होता. जर हार्दिकला कसोटी सामन्यांत आपली जागा फिक्स करायची असेल तर त्याला गोलंदाजीत आपलं कसब दाखवावं लागेल. चेन्नईचं पीच हे फिरकी गोलंदाजांना साथ देणारं आहे. त्यामुळे हार्दिकचा समावेश होणार की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.