दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, थेट पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती

India Post Jobs 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांनी अर्ज करावीत. ही खरोखरच मोठी संधी आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. लगेचच इच्छुकांनी अर्ज करावीत.

| Updated on: Feb 18, 2024 | 11:42 AM
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट आॅफिसमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट आॅफिसमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे.

1 / 5
विशेष बाब म्हणजे ही एकप्रकारची मोठी भरतीच म्हणावी लागेल. दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.

विशेष बाब म्हणजे ही एकप्रकारची मोठी भरतीच म्हणावी लागेल. दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.

2 / 5
78 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 16 फेब्रवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत.

78 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 16 फेब्रवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत.

3 / 5
उमेदवारांना 100 रुपयांच्या पोस्टल ऑर्डरसह मेल मोटर सर्विस कानपुर, जीपीओ कंपाउंड, कानपुर  208001 उत्तर प्रदेश येथे अर्ज ही पाठवावी लागणार आहेत.

उमेदवारांना 100 रुपयांच्या पोस्टल ऑर्डरसह मेल मोटर सर्विस कानपुर, जीपीओ कंपाउंड, कानपुर 208001 उत्तर प्रदेश येथे अर्ज ही पाठवावी लागणार आहेत.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

5 / 5
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....