भारताच्या या जातीच्या गाईने तोडले जगातील सर्व विक्रम, 40 कोटींमध्ये विक्री, गिनीज बुकात नोंद
Indian Breed Cow: भारतीय जातीची गायीची ब्राझीलमध्ये 40 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. ही गाय आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आढळते. व्हिएटिना-19 नावाच्या गाईने जगभरात ओळख मिळवली आहे. आता तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. पांढरे फर आणि खांद्यावर उंच कुबड्या असलेली ही गाय उंटाप्रमाणे पाणी आणि आहार शरीरात साठवून ठेवते.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

बीसीसीआयकडून अक्षर पटेलला एका वर्षासाठी किती रक्कम मिळते?

शरीरातील रक्त घट्ट झाल्याची लक्षणे कोणती ?

जगातील 6 सर्वात खोल नद्या, एक इतकी खोल त्यात की तीन कुतुबमीनार सामावतील ?

पाकिस्तान संघात बलूचिस्तानचे हे खेळाडू खेळतात

आयपीएल 2025 स्पर्धेतील सर्वात युवा कर्णधार कोण? जाणून घ्या

बलुचिस्तानमध्ये किती हिंदू आहेत? समजल्यावर बसेल धक्का