IND VS SL: टीम इंडियात होणार मोठा बदल, 24 तास आधी दाखल झालेल्या खेळाडूला बंगळुरु कसोटीत मिळणार संधी

IND VS SL: मोहालीत श्रीलंकेला अवघ्या तीन दिवसात हरवणारी टीम इंडिया बंगळुरुत आपला पुढचा कसोटी सामना खेळणार आहे. हा डे-नाइट सामना आहे.

| Updated on: Mar 08, 2022 | 12:14 PM
मोहालीत श्रीलंकेला अवघ्या तीन दिवसात हरवणारी टीम इंडिया बंगळुरुत आपला पुढचा कसोटी सामना खेळणार आहे. हा डे-नाइट सामना आहे. 12 मार्चपासून या कसोटीला सुरुवात होईल. या कसोटी सामन्याआधी भारतीय गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, बंगळुरु कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेवनमध्ये बदल दिसू शकतो.  (PC-BCCI)

1 / 5
24 तास आधी टीम इंडियाच्या स्क्वाडमध्ये दाखल झालेला अक्षर पटेल बंगळुरु कसोटीत खेळू शकतो. अक्षर पटेलचा संघात समावेश होण्याचा अर्थ आहे, जयंत पटेलला बाहेर बसाव लागेल. (PC-AFP)

24 तास आधी टीम इंडियाच्या स्क्वाडमध्ये दाखल झालेला अक्षर पटेल बंगळुरु कसोटीत खेळू शकतो. अक्षर पटेलचा संघात समावेश होण्याचा अर्थ आहे, जयंत पटेलला बाहेर बसाव लागेल. (PC-AFP)

2 / 5
जयंत यादवला मोहाली कसोटीत संधी मिळाली होती. पण त्याला दोन्ही डावात विकेट घेणं शक्य झालं नव्हतं. पहिल्या डावात त्याने सहा षटक आणि दुसऱ्या डावात 11 षटक गोलंदाजी केली. (PC-AFP)

जयंत यादवला मोहाली कसोटीत संधी मिळाली होती. पण त्याला दोन्ही डावात विकेट घेणं शक्य झालं नव्हतं. पहिल्या डावात त्याने सहा षटक आणि दुसऱ्या डावात 11 षटक गोलंदाजी केली. (PC-AFP)

3 / 5
अक्षर पटेलला कोरोना झाल्यामुळे त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला नव्हता. आता तो पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे कुलदीप यादवच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आलं. अक्षर पटेलने आतापर्यंत पाच कसोटी सामन्यात 36 विकेट घेतल्या आहेत. (PC-BCCI)

4 / 5
अक्षर पटेलने 29 च्या सरासरीने 179 धावा केल्या आहेत. यात एक अर्धशतक आहे अक्षर पटेलने खूप कमी वेळात कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्याच्या समावेशामुळे भारतीय संघाची फलंदाजीची ताकतही वाढेल. (PC-TWITTER)

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.