मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, भरती प्रक्रियेला सुरूवात, लगेचच करा अर्ज
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे.
Most Read Stories