मुंबईत 12 कोटींचे आलिशान घर, 5 कोटींचे घड्याळ, अत्यंत लग्झरी आयुष्य जगतो श्रेयस अय्यर आणि..
Shreyas Iyer wealth : श्रेयस अय्यरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे श्रेयस अय्यर हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो. अत्यंत लग्झरी असे आयुष्य श्रेयस अय्यर जगतो. विशेष म्हणजे श्रेयस अय्यर याचे मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असे घर आहे.
Most Read Stories