68 व्या वर्षी बोनी कपूर यांनी केले तब्बल इतके वजन कमी, लोक हैराण आणि…
बोनी कपूर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे नेहमीच बोनी कपूर हे चर्चेत असतात. बोनी कपूर यांनी 14 किलो वजन कमी केले. बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसत आहे. खुशी कपूर हिनेही बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.
Most Read Stories