भारतीय रेल्वेचा एफिल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच पूल, 1500 कोटी रुपये खर्च, कधीपासून धावणार रेल्वे
Chenab Bridge Latest Update: भारतीय रेल्वेने जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर एका पुलाची निर्मिती केली आहे. हा पूल 359 मीटरचा आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एफिल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच हा पूल आहे. यावर्षी या पुलावरुन रेल्वे धावणार आहे. नवीन सरकारच्या 100 दिसवांच्या वर्किंग प्लॅनमध्ये हा प्रकल्प असणार आहे.
Most Read Stories