भारतीय रेल्वेचे एक अॅप अन् 14 सुविधा, तिकीट बुकींगपासून जेवण ऑर्डर करण्यापर्यंत काय, काय असणार?
indian railways new app: भारतीय रेल्वेने नियमित कोट्यवधी लोक प्रवास करतात. आता भारतीय रेल्वे एक अॅप लॉन्च करत आहे. या अॅपमध्ये तिकीट बुकींग, ट्रेन ट्रॅकींग, प्लॅटफॉर्म तिकीट, पार्सल बुकींग, जेवणाची ऑर्डर अशा अनेक सुविधा असणार आहे.
Most Read Stories